About the role
अनुभव: ० – १ वर्षे
रिक्त जागा : १०००
पात्रता निकष
शिक्षण: दहावी आणि पदवीमध्ये किमान ६०% गुणांसह कोणतेही पदवीधर
vय: २५ वर्षांपेक्षा कमी
अनुभव: १ वर्षापेक्षा कमी
सेल्स करण्याची इच्छा
ठिकाण: भारतातील कोणत्याही ठिकाणी स्थलांतरित होण्याची इच्छा
कॉम्पेन्सिएशन
कंपनीला वार्षिक ५.० लाख रुपये खर्च (मुंबई स्थानासाठी सूचक, शहराच्या क्लास नुसार अचूक कॉम्पेन्सिएशन बदलू शकते)
पगार (CTC) : ₹४.५० लाख ते ₹५.०० लाख *लोकेशन नुसार.
सिलेक्शन प्रोसेस :
स्टेप १: ऑनलाइन एप्टीट्यूड टेस्ट
अर्जदार शॉर्टलिस्ट झाल्यानंतर पहिली स्टेप ऑनलाइन टेस्ट देणे ही आहे. यामध्ये पाच सेक्शन्स आहेत : वर्बल, क्वांटिटेटीव्ह, लॉजिकल अबिलिटी, जनरल अवेरनेस, व्हिडिओ बेस्ड क्वेश्चन्स
स्टेप २ : पर्सनल इंटरव्यू ( फेस टू फेस इंटरव्यू )
ज्यांनी टेस्ट यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांना पर्सनल इंटरव्यू साठी इन्व्हाईट केले जाईल. इंटरव्यू बद्दलची डिटेल माहिती तुमच्या रजिस्टर मेल आयडीवर शेअर केली जाईल.