Website:
janarogyajeevan.org
Job details:
जन आरोग्य जीवन सोसायटी च्या
सदस्यत्व विक्रीचे नेतृत्व व विस्तार करण्याची जबाबदारी सांभाळणे, मजबूत नेटवर्क तयार करुन महसूल वाढविणे आणि समुदायाच्या सक्रिय सहभागातून सदस्यत्व कार्यक्रम अधिक मजबूत करणे.
मुख्य जबाबदाऱ्या:
- संस्थेच्या सदस्यत्व योजनेचा प्रचार व प्रसार करणे.
- फील्ड व्हिजिट्सद्वारे नवीन सदस्यत्व जोडणे.
- सदस्यत्व नोंदणी लक्ष्य साध्य करण्यासाठी सेल्स स्ट्रॅटेजी तयार करणे व अंमलात आणणे.
पात्रता:
- उत्कृष्ट नेतृत्वगुण व टीम मॅनेजमेंट
- ऊत्तम संघटन व संवाद कौशल्य
- जबाबदारीची जाणीव
- वेतन व लाभ:
- किमान ₹25,000 ते कमाल ₹50,000 (अनुभव व कौशल्यांनुसार)
- परफॉर्मन्स - आधारित बोनस
Click on Apply to know more.